प्रेस मीडिया लाईव्हचा राष्ट्रीय- कलागौरव पुरस्कार वितरण सोहळा २२ आक्टोबर रोजी इचलकरंजी मध्ये संपन्न होणार…
पुणे : प्रेस मीडिया लाईव्हचा राष्ट्रीय- कलागौरव पुरस्कार वितरण सोहळा २२ आक्टोबर रोजी इचलकरंजी मध्ये संपन्न होणार
सदर पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर पुढील प्रमाणे- १) लालचंद पारिक (इचलकरंजी)- “कलासाधना” कलागौरव पुरस्कार; २) बच्चन नदाफ (कल्लोळ)- “उत्कृष्ट अभिनेता व गायक” कलागौरव पुरस्कार; ३) राजेंद्र प्रधान (शिरोळ)- “उत्कृष्ट एकपात्री नाट्यकलावंत” कलागौरव पुरस्कार; ४) पै. भरत पाटील (कोथळी)- “हास्य सम्राट” कलागौरव पुरस्कार; ५) सौ. मोहिनी खोत (सांगली)- “उत्कृष्ट अभिनेत्री व लावणी नृत्यांगना” कलागौरव पुरस्कार; ६) सौ. दिपाली कदम (सांगली)- “उत्कृष्ट नृत्यांगना” कलागौरव पुरस्कार; ७) कु. शितल माच्छरे (इचलकरंजी)- “उत्कृष्ट गायिका” कलागौरव पुरस्कार; ८) डॉ.राजमा नदाफ (सांगली)- “उत्कृष्ट गायिका” कलागौरव पुरस्कार; ९) कु. अनुश्री खांडेकर (कराड)- “लावणी सम्राज्ञी” कलागौरव पुरस्कार; १०) कु. ऐश्वर्या दळवी (सांगली)- “उत्कृष्ट नृत्यांगना” कलागौरव पुरस्कार; ११) मिस रिना (इचलकरंजी)- “उत्कृष्ट नृत्यांगना” कलागौरव पुरस्कार; १२) असिफ संजापुरे (इचलकरंजी)- “अष्टपैलू कलाकार” कलागौरव पुरस्कार; १३) साताप्पा सुतार (जवाहर साखर हुपरी)- “अष्टपैलू कलाकार” कलागौरव पुरस्कार; १४) सलीम मुल्ला (रुकडी)- “उत्कृष्ट गायक” कलागौरव पुरस्कार; १५) राहुल कांबळे (हुपरी)- “उत्कृष्ट गायक” कलागौरव पुरस्कार;१६) पै. श्रीकांत करडे (रेंदाळ) “उत्कृष्ट गायक” कलागौरव पुरस्कार; १७) सिमा भंडारे (इचलकरंजी)- “उत्कृष्ट गायिका” कलागौरव पुरस्कार; १८) कु. सृष्टी भोपळे (यड्राव)- “उत्कृष्ट नृत्यांगना” कलागौरव पुरस्कार; १९) कु. अनुष्का भंडारे (इचलकरंजी)- “उत्कृष्ट बाल लावणी नृत्यांगना” कलागौरव पुरस्कार; २०) पास्टर- मयुर टोपे (रेंदाळ)- “उत्कृष्ट गायक” कलागौरव पुरस्कार; २१) विजय नाकील (इचलकरंजी)- “उत्कृष्ट निवेदक” कलागौरव पुरस्कार; २२) पत्रकार- शिवाजी येडवान (माणकापूर)- “कला संघटक” कलागौरव पुरस्कार; आणि सदाशिव घुले (कसबा सांगाव)- राष्ट्रीय “साहित्य रत्न” गौरव पुरस्कार; श्रीमती नंदिनी कदम (इंगळी)- राष्ट्रीय- “जिजामाता” गौरव पुरस्कार; प्रथमेश नलवडे (सांगली) राष्ट्रीय “कलारत्न” गौरव पुरस्कार*
सदर पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक २२ आक्टोबर २०२३ रोजी सकाळी ठिक ११ वाजता समाजवादी प्रबोधिनी हाॅल, एसएससी काॅलेज समोर, शाहू पुतळा चौक, इचलकरंजी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे असे प्रेस मिडिया लाईव्हचे संपादक- मेहबूब सर्जेखान- पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636