आगामी विधानसभा निवडणुक व मस्लिम प्रतिनिधित्व या विषयावर नुकतीच चिंतन बैठक पार पडली .
A brainstorming meeting was held recently on the upcoming assembly elections and Muslim representation
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे.. आगामी विधानसभा निवडणुक व मस्लिम प्रतिनिधित्व या विषयावर नुकतीच चिंतन बैठक पार पडली . या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा.अब्दुर रहमान भा.पो.से. विशेष पोलीस महानिरीक्षक व माजी नगरसेवक मुस्लिम नेते प्रमुख मुस्लिम कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
या चिंतन बैठकीत मुस्लिम समाजाला राजकीय न्याय कसा मिळेल यावर विचार मांडताना फिरोज मुल्ला (सर) संस्थापक अध्यक्ष पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना प्रदेशाध्यक्ष छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड . या चिंतन बैठकीत पुण्यातील मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली होती
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636