अबिद अली सय्यद टाटा मोटर्स ( टेल्को कंपनी ) झालेल्या निवडणुकीत तिसऱ्यांदा केली विजयाची हॅट्ट्रिक
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : अबिद अली सय्यद यांनी टाटा मोटर्स ( टेल्को कंपनी) मधील झालेल्या निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय मिळवुन हॅट्ट्रिक केली. त्यांच्या या विजयाने सर्वत्र आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे .
त्यांच्या विजयाबद्दल सईद सय्यद संचालक मुस्लिम को ऑप बँक , मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक व रिकव्हरी कमिटी चेअरमन व सर्व मोमीन पुरा येथील नागरिकान तर्फे त्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636