एडवोकेट आयुब शेख यांचे रक्तदान शिबिर प्रसंगी आयोजकांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : हडपसर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले माजी नगरसेवक एडवोकेट आयुब शेख यांनी संपूर्ण मतदारसंघात आता पादूनाच मतदारांच्या भेटी गाठीला सुरुवात केली आहे .
मतदार संघातील ग्रेस एज्युकेशन फाउंडेशनच्या न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल व डी.वाय पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्टपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास एडवोकेट आयुब शेख यांनी सदिच्छा भेट दिली असता या रक्तदान शिबिर कार्यक्रम प्रसंगी एडवोकेट आयुब शेख यांचा आयोजकांच्या वतीने सन्मानित करण्यात आले .
यावेळी न्यू ग्रेस हायस्कूलचे चेअरमन जकी जमालोद्दीन शेख, वहाब शेख, मशकूर शेख, उमर शरीफ, मुस्लिम बँक संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद, साबीर भाई शेख, साबीर शेख, आबरार नजीर सप्यद, नजीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636