आळंदी : माऊलीच्या गजरात अलंकापुरी दुमदुमली
पुणे न्यूज एक्सप्रेस :
अमर दांडे :
भोसरी : कार्तिकी एकादशी निमित्त आळंदी येथे यात्रा दरवर्षी भरते, यात्रे साठी अखंड महाराष्ट्रातून भाविक माउलीच्यl दर्शनाला येत असतात. यावर्षी सुद्धा मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती ही यात्रा पाच दिवस चालते. अत्यंत शांतेतेत यात्रा पार पडते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636