इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपोषण आंदोलनास अपना वतन संघटनेचा पाठिंबा
पुणे न्यूज एक्सप्रेस
पिंपरी : इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपोषण आंदोलनास अपना वतन संघटनेचा पाठिंबा
श्रीक्षेत्र आळंदी येथे राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या वतीने इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.सदर आंदोलनास भेट देऊन अपना वतन संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर केला . त्यावेळी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिकभाई शेख , महिला अध्यक्ष राजश्री शिरवळकर , शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा, संघटक प्रकाश पठारे , वसीम पठाण आदी जण उपस्थित होते.
प्रदूषण हटाव , इंद्रायणी बचाव
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636