देहूरोड शहर युवक काँग्रेस कार्याध्यक्ष पदी हितेश घनश्याम सिंह चहर यांची नियुक्ती
हितेश घनश्याम सिंह चहर यांना आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते देहूरोड शहर युवक काँग्रेस कार्याध्यक्ष पदाचे प्रमाण पत्र देण्यात आले
अनवरअली
शेख :
देहूरोड : हितेश घनश्याम सिंह चहर याची युवक काँग्रेसदेहूरोड शहर कार्याध्यक्ष पदी निवड झाली निवडीचे पत्र सचिन सावंत साहेब महाराष्ट्र राज्य प्रवक्ता व आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते राजेश वाघोले तालुका अध्यक्ष व मलिक शेख अध्यक्ष देहूरोड शहर यांच्या मान्यतेने पत्र देण्यात आले .
त्यावेळी मावळ तालुक्यातील जेष्ठ नेते रामदास अप्पा काकडे, चंद्रकांत दादा सातकर, अध्यक्ष यशवंत मोहोळ ,बाळासाहेब ढोरे, गणेश काजले, हाजीमलंग मारीमुतु ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष,रईस शेख उपाध्यक्ष तालुका मावळ युवक ,पवन गायकवाड, रोहन राऊत,असिफ सय्यद, निलेश बोडके ,आदी उपस्थित होते
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636