पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे कराडचे ज्योतिष मा.श्री. दिलीप होमकर यांची ज्योतिष भूषण या पुरस्कारासाठी निवड
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे येथील आघाडीचे वृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे कराड येथील ज्येष्ठ ज्योतिष माननीय श्री दिलीप होमकर यांची ज्योतिष भूषण या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
Advertisement
पुणे एक्सप्रेस चा राष्ट्रीय पुरस्काराने वितरण सोहळा 7 डिसेंबर रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे. यावेळी महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
आपले अभिनंदन

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636