सुमय्या अली आदर्श शिक्षक रत्न पुरस्काराने सम्मानित
पुणे न्यूज एक्सप्रेस :
तलाव पाड़ा ठाणे पश्चिम मुंबई येथील मोतीलाल हरगोविंददास विद्यालयात पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , या मध्ये अकोलाच्या सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांना आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने सम्मानित करणयात आले .
हा पुरस्कार वितरण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या वाढदिवस कार्यक्रमात शिक्षक दिवसच्या नीमित्ताने आयोजित करणयात आला होता सुमय्या अली यांना हा पुरस्कार यांनी आज पर्यंत केलेले शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला, क्रीड़ा व विविध क्षेत्रातील समाजातील सुजान नागरिक घडविणयाचे मोलाचे कार्य घडविने तसेच सर्वधर्म समभाव च्या उद्देशाने सर्व जाती व धर्माचे लोकांचे समस्यांचे निवारण तसेच जातीय सलोखा कायम रहावा सर्वजातीय धर्माच्या मुली मुलांना उच्च स्तरीय शिक्षण प्राप्त करणया करीता जनजागृति करणे अशे अनेक मोलाचे कार्याची दखल घेउण सुमय्या अली यांना हा पुरस्कार प्रदान करणयात आला आहे ह्या
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री रविंद्र राजपूत SSC board सदस्य प्राचार्य मोतीलाल हरगोविंददास विद्यालय ठाणे पश्चिम मुंबई, श्री भास्कर पाटील मुख्याध्यापक प्राथमिक, श्री मेटकरी सर मुख्याध्यापक हे उपस्थित होते ह्या मान्यवरांच्या हस्ते सुमय्या अली यांना हा आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करणयात आला या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद पाटिल, रामराव पाटील, आणि अरविंद पवार यांनी केले होते या कार्यक्रमाला शिक्षक आणि शिक्षिका मोठया संख्याने उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्या नंतर सुमय्या अली यांचा सर्वत्र अभिनंदन होत आहे
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636