दैनिक मेरा भारत टाइम्सचे संपादक अझहर बाबा कादरी यांना आदर्श युवा पुरस्काराने सन्मानित.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : समाजातील युवा पिढीला समाजवादी बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविल्याबद्दल संयुक्त संसदीय समितीचे सदस्य आणि समाजवादी पक्षाचे खासदार मौलाना मोहिबुल्ला नदवी, बाबा कादरी यांचे पुत्र व दैनिक मेरा भारत टाइम्स चे युवा संपादक अजहर बाबा कादरी यांना जमियत उलेमा हिंद पुणे कोंढवा येथे “आदर्श युवा संपादक” ही पदवी प्रदान करण्यात आली .
Advertisement
यावेळी मुफ्ती हारून नदवी, कारी इद्रिस अन्सारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरदचंद्र पवार प्रशांत जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, शीख धर्मगुरू मुक्तारसिंग, उद्योजक नजीर तांबोळी, अधिवक्ता अय्युब शेख, सुरेंद्र पठारे, अंजुम इनामदार, आ. शहा, इब्राहिम यवतमाळ वाला वगेरा उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636