ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेत संजय नार्वेकर परतला आहे कॉंट्रॅक्टर मुकेश जाधवच्या रूपात
पुणे न्यूज एक्सप्रेस : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ या आधुनिक प्रेम कहाणीतील नाट्य आणखी तीव्र झाले आहे.
Read more