कोल्हापुर जिल्हयात नागरिक असुरक्षित.कोल्हापुर पाठोपाठ इंचलकरंजीत ही खुनाचे सत्र सुरु.
Citizens are not safe in Kolhapur district. Kolhapur followed by Inchalkaranjit, the murder season started
शहापुरात अल्पवयीन मुलाचा खून.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर/ इंचलकरंजी – शहापूर येथे एका अल्पवयीन मुलाचा डोक्यात दगड आणि वार करून केल्याची घटना घडली असून यात मयत झालेल्याचे नाव सुशांत कांबळे रा.आसरानगर , इचलकरंजी नाव आहे.
ही घटना आज गुरुवारी ता.04/07/2024 रोजी सकाळच्या सुमारास चावडी जवळ घडल्याची माहिती मिळाली.या घटनेचा तपास शहापूर पोलिस करीत आहेत.हा खून कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती उपल्ब्ध झाली नाही.पोलिस अधिक तपास करीत आहेत.या घटनेने या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636