संविधानाच्या रक्षणासाठी सामान्य नागरीकांना पुढे आले पाहिजे – फिरोज मुल्ला सर
वसई : संविधानाच्या रक्षणासाठी सामान्य नागरीकांना पुढे आले पाहीजे व योग्य अंमलबजावणी चा आग्रह धरावा असे मत पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला सर यांनी व्यक्त केले
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधुन संविधान गौरव सन्मान सोहळ्याचे आयोजन वसई येथील हुत्तामा बाळा सांवत स्मारक येथे करण्यात आले होते अध्यक्षस्थानी महीला आघाडी प्रदेश अध्यक्षा श्रीमती मिराताई वहर या होत्या .
फिरोज मुल्ला सुर पुढे म्हणाले संविधानाचे वाचन प्रत्येक धर्माच्या धार्मिक स्थंळामध्ये झाले पाहीजे संविधान हा धर्म पालन प्रचार प्रसार करण्याचा धर्मस्वातंत्र देतो .भारत एकसंघ ठेवण्यासाठी संविधानाचा जागर करणे गरजेचे आहे . संविधानचे मुल्य टिकवण्यासाठी ओठातुन तोंडातून आपण भारतीय असल्याची भावणा प्रत्येकात निर्माण झाली पाहीजे यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले ‘अब्दुलहक्क देसाई पोलीस निरीक्षक वसई पोलीस ठाणे , मलीनाथ कांबळे पालघर जिल्हा महीला व बाल कल्याण अधिकारी ,अर्चना कोळी सहाय्यक पोलिस निरीक्षक (भरोसे सेल )अॅड.शारदा शिंदे अॅड किरण म्हात्रे आदीनी मनोगत व्यक्त केले
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंदकांत मुळे , महीला आघाडी राज्य संघटक ज्योतीताई झरेकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंग कांबळे , पुणे शहर उपाध्यक्ष विजय बनसोडे ‘राजदत्त जाधव प्रशासक
प्रभाग समिती “आय “ वसई विरार शहर महानगरपालिका , कैलास जाधव महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लालासाहेब लोमटे लोकविकास प्रतिष्ठान , .फिरोज इब्राहिम खान* संस्थापक /अध्यक्ष : खिदमतुल मुस्लिम एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट आसिफ नासिर शेख संस्थापक/ अध्यक्ष : यंग स्टार सोशल फाउंडेशन (सरकार मान्य).एडवोकेट. मिलिंद कापडे संस्थापक अध्यक्ष: NCC एक्स कॅडेट असोसिएशन भागवत लक्ष्मण गव्हाणे संपादक स्वराज्य सत्ता अतुल मेहता संस्थापक अध्यक्ष अतुल्य चॅरिटेबल ट्रस्ट शरद अण्णा तिगोटे संस्थापक अध्यक्ष : राष्ट्रीय बहुजन विकास संघटना एडवोकेट. श्रीमती. भक्ती मोरे मुंबई हायकोर्ट श्रीमती.श्रद्धा मोरे लायन्स क्लब ऑफ वसई एडवोकेट श्रीमती. पुनम जाधव मुंबई हायकोर्ट अरुण गायकवाड
संपादक आपला उपनगर मारुती झुंजूरके कामगार नेते संतोष बुरुंगळे सुप्रिया सावंत जय किसन मांजरे मनीषा जाधव अँड.अल्तामाश खान अँड. पुनम जाधव सौ नंदा दणाणे पालघर जिल्हा उपाध्यक्ष , पुर्वा शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी वकील ,पत्रकार , संपादक , विविध क्षेत्रातील सामाजिक , राजकीय मान्यवरांना संविधान गौरव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रास्ताविक पालघर जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा जोत्सना मंत्री केले तर आभार जिल्हाध्यक्ष राजेश गुप्ता यांनी मानले
सुत्र संचालन उमेश जामसांडेकर (पत्रकार ) केले
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636