९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत ,


 

 

पुणे न्यूज एक्सप्रेस :

 

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी  झालेले प्रत्यक्ष  मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मधून बाहेर आलेले आकडे यात तफावत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ९५ मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबरला ईव्हीएममध्ये झालेले मतदान आणि २३ नोव्हेंबरला त्याच ईव्हीएममधून बाहेर आलेले प्रत्यक्ष मतदान यामध्ये फरक असल्याचे दिसते

या मतदारसंघात कमी मते

अक्कलकुवा पाथरी आंबेगाव

नवापूर घनसावंगी शिरूर

साक्री बदनापूर इंदापूर

शिरपूर औरंगाबाद पश्चिम बारामती

चोपडा गाणगापूर मावळ

भुसावळ नांदगाव कोथरूड

जळगाव शहर मालेगाव बाह्य खडकवासला

चाळीसगाव बागलाण पुणे कॉन्टन्मेंट

पाचोरा सिन्नर कोपरगाव

जामनेर निफाड शेवगाव

अकोट नालासोपारा लातूर ग्रामीण

अकोला पश्चिम वसई लातूर शहर

मोर्शी भिवंडी पश्चिम अहमदपूर

वर्धा कल्याण पश्चिम औसा

Advertisement

सावनेर कल्याण ग्रामीण तुळजापूर

नागपूर मध्य अंबरनाथ माढा

नागपूर पश्चिम मीरा भाईंदर सोलापूर शहर मध्ये

कामठी ओवळा माजिवडा कोल्हापूर उत्तर

आरमोरी कोपरी पाचपाखाडी खानापूर

अहेरी दिंडोशी

बल्लारपूर चारकोप

चिमूर विलेपार्ले

वणी चांदिवली

नांदेड दक्षिण सायन कोळीवाडा

मुखेड मुंबादेवी

कळमनुरी पनवेल

जिंतूर कर्जत

गंगाखेड अलिबाग

या मतदारसंघात जास्त मते

आमगाव मालेगाव मध्य करमाळा

उमरखेड कळवण सोलापूर दक्षिण

लोहा चांदवड कागल

देगलूर दिंडोरी कोल्हापूर दक्षिण

हिंगोली बोईसर हातकणंगले

औरंगाबाद पूर्व भोसरी

वैजापूर परळी

मतदान विरुद्ध मतमोजणी

९५ मतदारसंघात तफावत

१९ मतदारसंघातील EVM मध्ये जास्त मते आढळली

७६ मतदारसंघातील EVM मध्ये कमी मते आढळली

बूथ पातळीवरील (Form 20) तपासणीत तफावत असलेल्या मतदारसंघांची संख्या आणखी वाढू शकते.

१९३ मतदारसंघात फरक नाही, याठिकाणी मतदान आणि मतमोजणीत एकसारखीच मते आहेत. ईव्हीएम आकडेवारीतही फरक नाही.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page