दिलीप होमकर यांना यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
पुणे न्यूज एक्सप्रेस:
कराड : येथील यशवंत नगरीच्या 18 व्या वर्धापदिनानिमित्त कराड येथील प्रसिद्ध भविष्यरत्न श्री दिलीप होमकर यांना यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार 2023 देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
सदरचा पुरस्कार वितरण सोहळा कराड अर्बन बँक, यशवंत नगरीच्या शताब्दी सभागृह कराड येथे दिनांक 04.10.2023 रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन विकास भोसले संपादक यशवंत नगरी व कार्यकारी संपादिका सौ. स्वाती भोसले यांनी केले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636