विधायक उपक्रमाद्वारे दीपावली साजरी
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने दीपावली गरजू गरजवंतांच्या सोबत साजरी करुन त्यांना कपडे साडी,फराळ वाटप करण्यात आले.
तसेच शेंडा पार्क येथील कुष्ठरोगी रुग्णालयातील कुष्ठरोगी बांधवांच्या सोबत दीपावली निमित्य फराळ प्रदान करुन त्यांच्या सोबत दीपावली साजरी करण्यात आली.
यावेळी परिवर्तन फाउंडेशन चे अध्यक्ष अमोल कुरणे,डाॅ.कौस्तुभ वाईकर,रणजीत कांबळे, मनीषा घुणकीकर, रवींद्र कुरणे, राज कुरणे, रोहन कांबळे आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636
best