पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे S न्यूज चॅनेल चे दत्तवाड प्रतिनिधी श्री . अर्जुन धुमाळे यांना आदर्श पत्रकार या पुरस्कारसाठी निवड.
Duttwad representative of S News Channel by Pune News Express Mr. Arjun Dhumale has been selected for the Award for Model Journalist.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : येथील आघाडीचे वृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे कोल्हापूर येथे दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे . या वेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे
शिरोळ तालुक्यातील दत्तवाडचे S न्यूज चॅनेल चे प्रतिनिधी यांनी पत्रकारी क्षेत्रात केलेले उत्कृष्ट कामगिरी पाहून त्यांना पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे आदर्श पत्रकार या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
त्या बद्दल त्यांचे अभिनंदन..
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636