पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे शिवार न्यूज चे संपादक श्री. संतोष तारळे यांना उत्कृष्ट पत्रकारिता या पुरस्कारसाठी निवड..
Editor of Shivar News by Pune News Express Mr. Santosh Tarle has been selected for the best journalism award.
पुणे : येथील आघाडीचे वृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे कोल्हापूर येथे दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे . या वेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे
शिरोळ तालुक्यातील शिवार न्यूज चे संपादक श्री संतोष तारळे यांनी पत्रकारी क्षेत्रात केलेले उत्कृष्ट कामगिरी पाहून त्यांना पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे उत्कृष्ट पत्रकार या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
त्या बद्दल त्यांचे अभिनंदन..
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636