राष्ट्रीय डिजिटल प्रेस मीडिया संघ महाराष्ट्राच्या राज्य उपाध्यक्ष पदी फिरोज मुल्ला सर यांची निवड
पुणे : प्रतिनिधी :
पुणे : पुणे येथील राष्ट्रीय डिजिटल प्रेस मीडिया संघ पुणे महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष पदी पत्रकार फिरोज मुल्ला सर यांची आज एकमाताने निवड करण्यात आली अशी माहिती राष्ट्रीय डिजिटल प्रेस मीडिया चे अध्यक्ष मेहबूब सर्जेखान यांनी पत्रकाद्वारे दिली आहे राष्ट्रीय डिजिटल प्रेस मीडिया चा विस्तार महाराष्ट्रभर वाढवून डिजिटल मीडियातील पत्रकारांसाठी न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असे राज्य उपाध्यक्ष फिरोज मुल्ला सर यांनी सांगीतले.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636