पोलिसांच्या कडुन बदललेल्या कायद्याची अंमलबजावणी.
Enforcement of the amended law by the police.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- सर्वत्र बदलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली असून कोल्हापूर पोलिसांनी सोमवार दिनांक 01/07/2024 पासून कोल्हापूर जिल्ह्यात आठ जणांच्यावर नवीन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.यात शाहुपुरी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले असून कोडोली ,जुना राजवाडा,करवीर ,चंदगड आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636