उद्योजक श्री. नितीन कृष्णात भुते यांना विशेष उद्योग रत्न पुरस्कारसाठी निवड
Entrepreneur Mr.Nitin Krishnat Bhute selected for special Udyog Ratna Award
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुण्यातील आघाडीची वृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे कोल्हापूर येथे दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे . या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
इचलकरंजी येथील यशस्वी उद्योजक श्री. नितीन कृष्णात भुते यांनी वाहन खरेदी विक्री व्यवसाायात मोठे यश संपादन करून नाव लौकिकता मिळवली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नितीन कृष्णात भुते यांना पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे विशेष उद्योग रत्न पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636