इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने नरवीर शिवा काशिद यांना अभिवादन
Greetings to Narveer Shiva Kashid on behalf of Ichalkaranji Municipal Corporation
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज रविवार दि. २१ जुलै रोजी नरवीर शिवा काशिद यांच्या पुण्यतीथी निमित्त ( तिथीनुसार) महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक सयाजी चव्हाण, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे यांचेसह इचलकरंजी नाभिक समाजाचे अध्यक्ष सुनील इंगळे व कृष्णात साळोखे, रवीद्र क्षीरसागर ,भारत मर्दाने, बाबुराव जाधव , जनार्दन सूर्यवंशी, जयसिंग संकपाळ, हिंदुराव राऊत, मारुती काशीद, आनंदा कीर्तने, बाळासो पवार, सुरेंद्र सपकाळ, नेताजी सपकाळे, प्रवीण जाधव,अर्जुन शिंदे,प्रमोद शिंगे, बापू सपकाळ, प्रकाश जाधव ,दादासो साळुंखे,विनायक चव्हाण, अमोल साळुंखे, सिद्धांत जाधव ,गणेश टिपुगडे, संतोष म्हेत्रे, तुषार जगताप, बळवंत चव्हाण, योगेश पवार , विनय यादव, संजय सपकाळ, कपिलदेव डिग्रजकर, अरुण साळोखे ,हर्षद साळुंखे , अमर इंगळे, अमोल डिग्रजकर , पप्पू काशीद, प्रणव साळुंखे, रोहित इंगळे तसेच इचलकरंजी शहर व परिसरातील नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने आज उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636