इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज शुक्रवार दि.१२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि उपायुक्त तैमूर मुलाणी आणि सौ.निलीमा दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी सहा. आयुक्त तथा कामगार अधिकारी विजय राजापुरे, मुख्य लेखाधिकारी विकास खोळपे, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, जल अभियंता अंकीता मोहिते, लेखापाल करुना शेळके, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, विधी अधिकारी खदिजा सनदी, शुभांगी जोशी, राजश्री कोरगावकर, सचिन शेडबाळे आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636