दर्पण दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन
पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी. व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग तर्फे आयोजन.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
औरंगाबाद : (प्रतिनिधी) :- ६ जानेवारी रोजी आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिन साजरा होत असून तसेच मराठी पत्रकारिताचे जनक असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यासाठी तसेच कळविले आहे.
पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत. सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत आरोग्य तपासणी होणार आहेत. दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी नूर हॉस्पिटल बायजीपुरा औरंगाबाद येथे सकाळी १० ते २ वाजेपर्यंत राहणार आहे असे व्हॉइस ऑफ मीडिया औरंगाबादचे आयोजक अब्दुल कयूम अब्दुल रशीद व डॉ्. शकील शेख यानी कळविले आहे.
शेखलाल शेख, किशोर महाजन, परवेज खान,संजय हिंगोलिकर, रमेश जाबा, गणेश पवार, बबन सोनवने, शेख शफीक, अहमद अल हामेद, सय्यद मोईन,अलीम बेग,मोहंमद इसाकोद्दीन, एम ए शकील, शेख, इब्राहिम, शेख झाकीर, मनीष अग्रावल, सय्यद नदीम, सुरेश शिरसागर, सय्यद शब्बीर, रविंद्र शेलार, बाजीराव सोनवणे, सुजित ताजने, शेख रफीक, अकिब अहमद, आबासाहेब धुमाळ,इस्माईल खान, शेख सिराज, ईलयास शेख, इस्माईल हुसैन, सय्यद करीम, अनीस रामपुरे, शकील अहमद शेख, दिशा सुरवसे पाटील आदींनी आव्हान केले आहेत.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636