इचलकरंजी मनपाला प्रदूषण संबंधी प्रांताधिकारी कडून नोटीस
पुणे न्यूज एक्सप्रेस :
इचलकरंजी : पंचगंगा नदी प्रदुषीत करण्यात कोल्हापुर महानगर पालीकेचे , काठांवरील गावांचे सांडपाणी ,नजीकच्या औद्योगीकी करणासाठी वापरलेल्या पाण्याचे स्त्रोत्र यासह अधिकतम इचल करंजीतील टेक्टाईल व्यावसायातील सायझिंग आणि रासायनीक कलर्स ,खळ ,चरबी तसेच घातक रसायणयुक्त पाणी सोडणाऱ्या प्रोसेस
यामुळे नदी गटार गंगा झाली आहे .प्रदुषन मंडळ व इचलकरंजी महानगरपालीका अक्षम्य दुर्लक्ष करत आहे .वारंवार आदेश ,नोटीसा पाठउन ही प्रशासन कारवाई करत नाही यात कोणता अर्थ दडलाय हे ही लक्षात येत नाही . मे,प्राताधिकारयांनी म. न .पालीकेला प्रदुषीत पाण्यावर प्रक्रीया करुनच ते पाणी नदी मध्ये सोडा ,केंदाळाची ही विल्हेवाट लावा अशी सक्त ताकीद दिली आहे .
पर्यावरणासंबंधी सजग असलेल्या ,कर्तव्यदक्ष आधिकारी जनहित दक्ष आहेत त्यांचे आम्ही पर्यावरण प्रेमी जाहिर अभिनंदन करतो आहोत .
आपले श्री राणे तथा बजरंग लोणारी ,पर्यावरण अभ्यासक संदिप चोडणकर ,जल साक्षरता सदस्य रिटा राॅड्रीक्स ,काॅ सदा मलाबादे ,समाज सेविका शोभा इंगळे ,किरण कटके, राजु नदाफ ,प्रमोद इदाते व समस्त पर्यावरण प्रेमी नागरीक,इचलकरंजी .पत्रक लेखन राणे तथा बजरंग लोणारी . 8080324216 .
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636