मेकानिकल असोसिएशन तर्फे पत्रकार अब्दुल कय्यूम यांना सन्मानित करण्यात आले.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
औरंगाबाद -मेकानिकल असोसिएशन तर्फे पत्रकार अब्दुल कय्युम व सय्यद करीम यांना मोमेंट देऊन संम्मानित करण्यात आलेल्या आहेत.मेकानिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष सय्यद चांद यांनी तापडिया नाट्यमंदिर येथे अकरावा वर्धापन दिनानिमित्त पत्रकार अब्दुल कय्यूम यांना मोमेंट देऊन सत्कार केला .
हा कार्यक्रम मेकानिकल असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेला आहे तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून अनेक मेकानिक आलेले होते. तसेच व्यासपीठावर राज्यातील विविध भागातील मान्यवरांची उपस्थिती होती. मेकानिकल इंजिनिअरिंग च्या वर्धापन दिनानिमित्त आलेल्या इंजिनियर यांनी मेकानिक यांना वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती दिलेली आहेत. तसेच गाडी बद्दल पण त्यांनी माहिती दिलेली आहे कसा करायचा कसा बघायचा आणि त्याचे डेमो पण करून दाखवलेले आहेत यावेळी वेगवेगळे स्टॉल लावण्यात आलेल्या होत्या अनेक वाहनांचे पार्ट्स पण उपलब्ध होते.
विक्रीसाठी आणि बघण्यासाठी पण कोणते पार्ट्स कोणत्या गाडीला लागतात कशाप्रकारे लावतात हे पण येथे दाखवण्यात आलेल्या आहेत.हा कार्यक्रम तापडिया नाट्यगृह येथे दिवसभर चालू होता.या कार्यक्रमाची सांगता संध्याकाळी सहा वाजता करण्यात आलेले आहेत. सय्यद चांद आणि यांच्या टीमने हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडला असे मेकॅनिकल असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद चांद यांनी सांगितलेल्या आहेत.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636