पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे पत्रकार विशाल सुदाम भालेराव यांची आदर्श पत्रकार पुरस्कार साठी निवड..
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : येथील आघाडीची वृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे पुणे येथील डिजीटल विशाल भारत ,दै .प्रभातचे युवा पत्रकार मा. श्री. विशाल सुदाम भालेराव यांनी पत्रकारी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांची आदर्श पत्रकार या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार दुसरं सोहळा पुणे येथे दिनांक 07 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे स्थळ नंतर कळविण्यात येईल.
Advertisement
आपले अभिनंदन

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636