तारदाळ, खोतवाडी परिसरात पत्रकार दिंन उत्स्हात साजरा
पुणे न्यूज एक्सप्रेस :
उपसंपादक श्रीकांत कांबळे
तारदाळ. ता.हातकणगले येथे मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयतीनिमित्त ६जानेवारी दिवस हा महाराष्ट्रत पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो .तारदाळ ग्रामपंचायत कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन तारदाळ गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. पल्लवी पोवर व उपसरपंच श्री.मृत्युंजय पाटील तसेच पत्रकार बंधू यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या..
यावेळी ग्रा. पंचायत सदस्य, बबलू कोळी, नितीन खोचरे, चंद्रकांत तांबवे, माजी भारत निर्माणचे (सचिव) सचिन पोवर, रणजित पोवार,अजित वाडेकर, विनायक वडर,, विनायक कोळी, आकाश शिंदे, सुनिल शिंदे,यांचेसह पत्रकार बंधू उपस्थित होते. तसेच खोतवाडी ग्राम पंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच श्री.विशाल कुंभार,श्री. गजानन नलगे यांच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले. तसेच पत्रकार बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्राम. पंचायत सदस्य उत्तम साचने, नरेंद्र पोटे,राहुल कांबळे, मंगल मुसळे,रोहन माने ,अजय डुबल, सचिन कांबळे, नानासो कांबळे,संजय वडे आदी मान्यवर उपस्थित होते.
.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636