कै. दीपक शिवाजी भोसले गोंधळी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त पंचगंगा स्मशानभूमी 5000 शेणी दान
पुणे न्यूज एक्सप्रेस :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर – उत्तरेश्वर पेठेतील राबाडे गल्ली येथे रहात असलेले श्री.अमित दिपक भोसले (गोंधळी) आणि अजित दिपक भोसले (गोंधळी) यांच्या कडुन त्यांचे वडील कै.दिपक शिवाजी भोसले (गोंधळी) यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्त अनावश्यक खर्चाला फाटा देत एक चांगला उपक्रम राबवत या कुंटुबियानी महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस 5 हजार शेणी दान करण्यात आल्या.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636