क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान (कराटे ट्रेनिंग सेंटर) जे.के.एन.एस.के.आइ कराटे इंडिया तर्फे बेल्ट ग्रेटिंग ट्रेनिंग घेण्यात आले.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
अली सय्यद :
पुणे : क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान (कराटे ट्रेनिंग सेंटर)
जे.के.एन.एस.के.आइ कराटे इंडिया तर्फे शनिवार दिनांक 9 दिसंबर बैल्ट टैस्ट ग्रेटिंग ट्रेनिंग घेण्यात आले.
या कार्यक्रमा चे प्रमुख उपस्थित मा: श्री: अविनाशजी बागवे (मा.न.पा नगरसेवक) अरूणजी गायकवाड (सरचीटणीस महाराष्ट्र प्रदेश) , दयानंद भाऊ अडागळे(उपाध्यक्ष मां. ए. आंदोलन) , लियाकत अली सर (पूर्व क्रिकेटर कोच), उस्मान भाई कादरी (संपादक:-मेरा भारत टाइम) मौहम्मद जावेद मौला (ज्येष्ठ पत्रकार ) बॉक्सिंग क्लब चे मदन वाणी सर,आबिद भाई शैख (सोशल वर्कर) है सर्व मान्यवर उपस्थीत होते.
या सर्व विद्यार्थीत्यांची ची ट्रेनिंग डिप्टी प्रिंसीपल:- देवेंद्र शर्मा सर, व अविनाश काडे सर, धनंजय यादव सर या सर्व कराटे प्रशिक्षक ने बेल्ट टेस्ट ट्रेनिंग घेऊन पार पाडले. या सर्व कार्यक्रम चे मुख्य आयोजक:- अली सय्यद सर होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636