मुस्लिम को-ऑपरेटिव बँकेचे वरिष्ठ संचालक लोकमान खान यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : मुस्लिम को-ऑपरेटिव बँकेचे वरिष्ठ संचालक लूकमान खान यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला .
यावेळी मुस्लिम को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन , व्हॉइस चेअरमन संचालक व रिकवरी कमिटीचे चेअरमन मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद व सर्व संचालक मंडळ, स्टाफ यांनी लूकमान खान यांना भरभरून शुभेच्छा दिल्या
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636