लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज पक्षाचा २५ वा वर्धापन दिनी साजरा
पुणे न्यूज एक्सप्रेस :
फकीर मोहम्मद (राजू) बागवान
पुणे : लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज रोजी पक्षचा २५ वा वर्धापन दिनी साजरा करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त सकाळी १०.१० वाजत ध्वजवंदन करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात वर्धापन दिननिमित्ताने लाडू वाठप करून जनतेचे तोंड गोड करण्यात आले
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष नासीर शेख प्रांतिक सदस्य यशवंत पायगुडे राजू बोराटी तसेच काँग्रेस आयचे शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड शिवसेना जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे तसेच पक्षाचे युवक अध्यक्ष महिला अध्यक्ष युती अध्यक्ष वकील सेल अध्यक्ष तसेच सर्व पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636