दैनिक महान कार्यचे कार्यकारी संपादक महेश विजय पवार यांना उत्कृष्ट पत्रकार या पुरस्कारासाठी निवड
Mahesh Vijay Pawar, Executive Editor of Dainik Mahan Karya, was selected for the Best Journalist award.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : येथील आघाडीचे वृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे कोल्हापूर येथे दिनांक 25 ओगस्ट 2024 रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. या वेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे
शिरोळ येथील प्रसिद्ध दैनिक महानकार्य या वृत्तपत्राचे तरुण व युवा कार्यकारी संपादक महेश विजय पवार यांनी अल्पावधीत पत्रकारित क्षेत्रात आपला ठसा उमटविलाला आहे . त्यांची चळवळ व धडपड पाहून त्यांना पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे उत्कृष्ट पत्रकार या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
त्या बद्दल त्यांचे अभिनंदन.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636