पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फ मेजर श्री भिमराव मार्तडा नराटे यांची जिवन गौरव पुरस्कारासाठी निवड


Major Mr. Bhimrao Martada Narate has been selected for Life Achievement Award by Pune News Express

पुणे : इचलकरंजी येथील मेजर श्री भिमराव मार्तडा नराटे यांनी सैन्यदलात मेझर या पदावर असताना1971 लढाईत यशस्वी कामगिरी केली तसेच निवृति नंतर ही सामाजिक कार्यात ठसा उमटवला व आपल्या तिनी मुलीना शिकवून स्वःताच्या पायावर उभ केल त्यांच देश सेवा कुंटूब प्रेम व सामाजिक कार्याची दखल घेत पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फ जिवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे .

Advertisement

 


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page