Mangaon High School’s brilliant success in scholarship examination

पुणे न्यूज एक्सप्रेस :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे

हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील ए. पी. मगदूम हायस्कूल, माणगावच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कु. वेदिका अनिल येवारे हिने सर्वसाधारण विभागात 68 वी व इ. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उमरअली वाशिम आत्तार याने सर्वसाधारण यादीत 7 वा व जिल्ह्याच्या यादीत 53 वा क्रमांक प्राप्त केला आहे. सौ. चौगले एल. एम. , सौ. खोत डी. एस. ,श्री. बिरनाळे पी. आर. ,माजी 7मुख्याध्यापिका सौ. कदम एम. व्ही. व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थातून कौतुक होत आहै.

 

 

 

 


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page