पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे दैनिक महान कार्याचे प्रतिनिधी श्री अर्जुन काकासो पाटील यांची आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड
Mr. Arjun Kakaso Patil, Representative of Dainik Mahan Karya, has been selected for the Ideal Journalist Award by Pune News Express
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : पुण्यातील आघाडीचे वृत्तसंस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे इचलकरंजी येथील दैनिक महान कार्याचे प्रतिनिधी श्री अर्जुन काकासो पाटील यांनी पत्रकारित क्षेत्रात केलेले उत्कृष्ट कामगिरी ची दखल घेऊन त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली .
सदर पुरस्काराचा कार्यक्रम दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवन येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी 11 वाजता असणार आहे पुरस्काराचे स्वरूप स्मृति चिन्ह व सन्मानपत्र असणार आहे.
श्री अर्जुन काकासो पाटील यांचे अभिनंदन तसेच पुढील कार्यास शुभेच्छा
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636