पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे श्री अथर्व सचिन भुते. यांना युवा उद्योजक पुरस्कारसाठी निवड .
Mr. Atharva Sachin Bhute by Pune News Express. He was selected for the Young Entrepreneur Award.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : येथील आघाडीचे वृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे कोल्हापूर येथे दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे . या वेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे
इचलकरंजी येथील तरुण व युवा उद्योजक अथर्व सचिन भुते. यांनी लहान वयात वाहन खरेदी विक्री व्यवसायात उत्कृष्ट कामगिरी करून लौकिकता मिळवली . त्यांनी या क्षेत्रात केलेले उत्कृष्ट कामगिरी पाहून त्यांना पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे युवा उद्योजक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
त्या बद्दल त्यांचे अभिनंदन..
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636