पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे S न्यूज चे उपसंपादक श्री प्रशांत अशोक दळवी यांना आदर्श पत्रकार पुरस्कारसाठी निवड..
Mr. Prashant Ashok Dalvi, Deputy Editor of S News, has been selected for the ideal journalist award by Pune News Express.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : येथील आघाडीचे वृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे कोल्हापूर येथे दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे . या वेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे
कागल तालुक्याचे S न्यूज चे उपसंपादक श्री प्रशांत अशोक दळवी यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेले उत्कृष्ट कामगिरी पाहून त्यांना पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे उत्कृष्ट आदर्श पत्रकार या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
त्या बद्दल त्यांचे अभिनंदन..
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636