पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे जनसामान्यांचा प्रहार न्यूजचे संपादक मा श्री विकास मारुती गायकवाड यांची आदर्श संपादक पुरस्कार साठी निवड
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : येथील आघाड़ीवी वृत्त संस्था पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे इचलकरंजी येथील जनसामान्यांचा प्रहार न्यूजचे संपादक मा . श्री विकास मारुती गायकवाड यांनी पत्रकारिता क्षेत्रात करत असलेली अतुलनीय कामगिरी पाहून त्यांची आदर्श संपादक या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
Advertisement
या वेळी महाराष्ट्र कर्नाटक येथील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुणे न्यूज एक्सप्रेस चा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे 07 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे स्थळ नंतर कळविण्यात येईल..
आपले अभिनंदन.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636