प्रेस मीडिया लाईव्हचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा सांगली येथे एप्रिल मध्ये


पुणे : येथील आघाडीची वृत्त संस्था प्रेस मीडिया लाईव्ह चा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे . सदरचा पुरस्कार वितरण सोहळा कार्येक्रम एप्रिल महिन्यात संपन्न होणार आहे. या संपूर्ण महाराष्ट्र , कर्नाटक येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची निवड करून त्यांना सन्मानित  करण्यात येणार आहे.

Advertisement

या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मा. Adv.अय्युब शेख माजी नगरसेवक व ज्येष्ट संचालक मुस्लिम को ऑप बँके पुणे.

 

मीडिया पार्टनर :

S न्यूज कुरुंदवाड , संपादक मा. श्री संदीप अडसूळ. , प्रहार न्यूज , इचलकरंजी. संपादक मा . विकास गायकवाड , औरंगाबाद युवा , औरंगाबाद संपादक अब्दुल कय्युम अब्दुल रशीद.

 

कार्यक्रमाचे स्थळ व तारीख नंतर कळविण्यात येईल. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत पुणे न्यूज एक्सप्रेस . अशी माहिती प्रेस मीडिया लाईव्ह चे संपादक मेहबूब सर्जेखांन यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page