प्रेस मीडिया लाईव्ह चा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे 22 एप्रिल रोजी संपन्न होणार..
प्पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : येथील पत्रकारिता क्षेत्रातील आघाडीचे वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्ह चा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे 22एप्रिल 2025 रोजी शाहू स्मारक भवन येथे दुपारी 12 ते 03 या वेळेत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे..
Advertisement
या वेळी महाराष्ट्र कर्नाटक कोकण येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.. एकूण 50 मान्यवरांची पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण सोहळा नंतर नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.. कार्यक्रम बरोबर वेळेत सुरू करण्यात येणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी…
या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे येथील माजी नगरसेवक मा. श्री अय्युब शेख .

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636