पुणे न्यूज एक्सप्रेसचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा आज पुणे येथे दिमाखात संपन्न होणार..
पुणे : येथील आघाडीचे वृत्तसंस्था पुणे न्यूज एक्सप्रेसचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा आज पुणे येथे मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन हॉल कोरेगाव पार्क येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत 12 ते 3 या वेळेत मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे. यावेळी महाराष्ट्र कर्नाटक सह एकूण 65 मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या मध्ये महिलांचाही समावेश आहे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत प्रेस मीडिया लाईव्ह पुणे
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636