राष्ट्रीय कराटे फेडरेशन शिबिर उत्साहात संपन्न


कराटे प्रशिक्षक अली सय्यद यांचा सन्मान

पुणे न्यूज एक्सप्रेस :

पुणे : भवानी पेठ येथे एक दिवसीय कराटे स्पर्धा 2023 घेण्यात आला , कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मा. श्री दत्ता भाऊ सागरे व सर्व कराटे सर व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

या वेळी कराटे प्रशिक्षक अली सय्यद यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अली सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले , अली सय्यद हे खेळ व क्रिडा क्षेत्रा मध्ये धडपडी व्यक्ती म्हणून ओळखले जातात , त्या शिवाय ते सामाजिक क्षेत्रा मध्ये सुद्धा काम करताना दिसून येतात.

मुर्ती लहान किर्ती महान………

अली सय्यद यांची सामाजिक क्षेत्रातील धडपड व चळवळ पाहून त्यांना मूर्ती लहान व किर्ती महान म्हणून ओळखले जाते


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page