पॅन्थर ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मशाल मोर्चा व नराधमाला जोडो मारो आंदोलन करण्यात आले
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे.. देशात व राज्यात मुलींवर व महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात जन आक्रोश मशाल मोर्चा व नराधमाला जोडो मारो आंदोलन दलित पॅन्थर ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला या मोर्चाचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इलीयास शेख यांनी केले
फिरोज मुल्ला (सर )
संस्थापक अध्यक्ष
पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636