महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले
पुणे न्यूज एक्सप्रेस :
फिरोज मुल्ला सर
पुणे.. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले .
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर),महिला प्रदेश कार्यध्यक्षा सिंधुताई तुळवे, पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे, महिला पुणे शहर संपर्क प्रमुख विजयाताई खटाळ,हानिफभाई शेख,वर्षा भोसले, शिवानी गायकवाड, सुषमा गायकवाड, साईनआपा शेख,मुन्नी आपा ईनामदार,आदी मान्यवर उपस्थित होते
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636