हेरलेत अजिम नाझा कव्वाल पार्टी, मुंबई,यांचे आयोजन
हेरले (ता. हातकणंगले ) येथे अज्रास तरुण मंडळ, देसाई गल्ली , हेरले
यांच्या वतीने सोमवार दि. ०६ / ११ / २०२३ रोजी रात्री ठिक : ८:०० वाजता, ईद-ए – मिलादुनबी पैगंबर जयंती, हजरत गौस-ए-आजम दस्तगीर साहेब, यांच्या ग्यारवी जयंती निमित्त कव्वालीच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन विवेकानंद कॉलनी, देसाई गल्ली, हेरले येथे केले आहे . तरी या कार्यक्रमाचा लाभ हेरले व हेरले परिसरातील कव्वाल रसिकांनी घ्यावा. असे आवाहन अज्रास तरुण मंडळ चे अध्यक्ष यांनी केले आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636