पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने वसई येथे संविधान दिनाचे आयोजन
वसई : पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनाच्या वतीने दिनांक २६/११/२०२३, रोजी सविधान दिनानिमित्त सविधान गौरव दिन, महिला प्रदेशाध्यक्षा मिराताई वहार यांनी आयोजित केला आहे
या कार्यक्रमास आमदार हितेंद्र ठाकूर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे तर प्रमुख वक्ते फिरोज मुल्ता सर संस्थापक अध्यक्ष पॅघर आर्मी स्वराज्य क्रांती सेना हे मार्गदर्शन करणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून संतोष आठवले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष , चंदकांत मुळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे उपस्थित राहणार असल्याची माहिती पालघर जिल्हा अध्यक्ष राजेश गुप्ता व महीला आघाडी जिल्हाध्यक्षा जोत्सना मंत्री यांनी दिली आहे
सर्व संविधान प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे . 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता पापडी गार्डन वसई वेस्ट, हुतात्मा स्मारक येथे ठेवण्यात आला आहे,
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636