सांगोल्याच्या सुपूञाला राष्ट्रपती पदक जाहीर
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांना गुणवत्ता पूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पिंपरी-चिंचवडसह सांगोल्यातील चोपडीकरांना निश्चित ही अभिमानाची बाब आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636