सार्वजनिक गणेश मंडळाचा सत्कार शिक्षण महर्षी डॉक्टर पी ए ईनामदार यांच्या हस्ते करण्यात आला


मिरवणुकीतील सामिल सर्व लोकांना 50 हजार पाणी बॉटलचे मोफत वाटप करण्यात आले 

पुणे न्यूज एक्सप्रेस : 

पुणे दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न झालेत्या गणेशोत्सवाच्या सांगता मिरवणुकी मध्ये “महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, डॉ .पी. ए. इनामदार विद्यापीठ , दि मूस्लिम सहकारी बॅँक पुणे व अवामी महाज़ यांचे संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षीं डॉ पी .ए .इनामदार साहेब , यांचे हस्ते सार्वजनिक गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला ,

Advertisement

या मिरवणुकीतील सामिल सर्व लोकांना 50 हजार पाणी बॉटलचे मोफत वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन सुफी वारकरी विचार मंचचे ” मश्कुर अहमद शेख ,शेख उमर शरिफ , मोहम्मद गौस उर्फ बबलु सय्यद संचालक मुस्लिम सहकारी बँंक , इखलाक कागदी, फिरोज खान यांचे तर्फे करण्यात आले .

शैख इरफान जान मोहम्मद सेक्रेटरी एम सी ई सोसायटी, आय पी इनामदार साबीर शैख, सादिक लुकड़े , नजीर शेख हे मान्यवर उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्र संचालन इकबाल अन्सारी यांनी केले


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page