मेरा भारत टाईम्स प्रस्तुत शमीम कॅलेंडरचे प्रकाशन मा. डॉ पी ए इनामदार यांचे हस्ते करण्यात आले.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिले हिंदी दैनिक मेरा भारत टाईम्स तर्फे शमीम कॅलेंडरचे प्रकाशन मा . कुलगुरू डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठ , मुस्लिम बँकेचे चेअरमन व एम सी इ सोसायटी चे चेअरमन यांचे हस्ते करण्यात आले.
या वेळी मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम बँक, अध्यक्ष रिकव्हरी कमिटी , दैनिक मेरा भारत टाइम्सचे उस्मान कादरी, संपादक अझहर बाबा कादरी, मौलाना गुलाम दस्तगीर, छायाचित्रकार रियाझ शेख उपस्थित होते.
हरकत मे बरकत है – डॉ पी ए इनामदार
शमीम कॅलेंडर या प्रकाशन सोहळा वेळी मा . डॉ पी ए इनामदार म्हणाले की तुम्ही ही बाबा कादरी सारखे कष्ट करा , शेवटी हरकत मे बरकत है
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636